यशवंत विद्यालय धामणंद येथे शालेय निवडणूक कार्यक्रम संपन्न 


खेड : पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था धामणंद संचलित यशवंत विद्यालय धामणंद येथे सन 2O26 ते 2027.. ची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम...मुख्याध्यापक. श्री एस. जी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली... शालेय निवडणूक अधिकारी श्री डी. के. खाडे यांच्या नेतृत्वाखाली.. शालेय निवडणूक कार्यक्रम संपन्न झाला...

सदर निवडणूक मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी. प्रथमेश सुतार. यांची बिनविरोध निवड करण्यात आली 

विद्यार्थीनी प्रतिनिधी. आर्या सचिन पालांडे

स्वच्छता मंत्री आचल अविनाश पवार. क्रीडा मंत्री सार्थक हळदे. सहल मंत्री आर्या उतेकर. सांस्कृतिक मंत्री.निलाक्षी सकपाळ. शिस्त व आरोग्य मंत्री. विदिशा जाधव... यांची निवड करण्यात आली 

सदर  विजयी उमदेवार यांचे अभिनंदन... करण्यात आले.. संस्था अध्यक्ष अनंतराव पालांडे, सचिव संदीप म्हापदी साहेब, यांनी अभिनंदन केले

Comments