यशवंत विद्यालयाचे सुगम गायन, वक्तृत्व स्पर्धेत सुयश
खेड : तालुक्यातील पंधरागाव विभागात ग्रामदेवता झोलाई माता व महालिंग देवस्थान ग्रामस्थ मंडळी शहर व ग्रामीण धामणंद यांच्या संयुक्त विद्यमाने शारदोत्सव निमित्ताने सुगम गायन समूहगीत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय धामणंद मधील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले सुगम गायन कनिष्ठ गट श्रावणी जाधव द्वितीय वैधवी मोहिते तृतीय सुगम गायन वरिष्ठ गट आर्या पालांडे प्रथम निलाक्षी सकपाळ द्वितीय समर शिंदे तृतीय उत्तेजनार्थ धनश्री सुतार समूह गीत कनिष्ठ गट झोलाई गट तृतीय ध्रुवी चांदे, वैद्यही तांबे आराध्य उत्तेकर , समूहगीत वरिष्ठ गट प्रथम क्रमांक आर्या पालांडे दिव्य जंगम प्रांजल मिस्त्री श्रावणी पाडेकर ऋतिका पाडेकर आर्या पाडेकर द्वितीय क्रमांक दिव्या जंगम श्रावणी पालेकर धनश्री कदम मेघा भोसले प्रांजल मेस्त्री वक्तृत्व स्पर्धा-खुशी सुतार द्वितीय मोहिते तृतीय ध्रुवी चांदी उत्तेजनार्थ रेखा खरात वक्तृत्व वरिष्ठ गट प्रथम क्रमांक सां
संस्कृती सागावकर, द्वितीय प्राजक्ता मोहिते उत्तेजनार्थ नीलाक्षी सकपाळ या विद्यार्थ्यांना सावंत मॅडम प्राध्यापक कसबे सर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी यशवंत आप्पा पालांडे, गजानन पालांडे विष्णू कदम रवींद्र पलांडे विजय उतेकर जगन्नाथ सुतार, प्रकाश सकपाळ प्रमोद सकपाळ दत्ताराम म्हापदी, गायत्री पिंगळे माजी उपसरपंच सिमा पालांडे, विधी उत्तेकर, प्रीतम उतेकर, नम्रता सुतार, यावेळी परीक्षक मधुसुदन केतकर.हरवंदे मॅडम कुमठेकर मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश सकपाळ व गणेश सुतार यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments
Post a Comment